रत्न ही निसर्गाने मानवाला दिलेली एक भेट आहे. प्राचीन काळापासूनच मनुष्य विविध रत्नांकडे आकृष्ट होत आला आहे आणि भविष्यातही राहील. रत्ने केवळ शरीरात दागिन्यांच्या रूपात शोभत नाहीत तर त्यांच्या दिव्य सामर्थ्याच्या प्रभावामुळे विविध प्रकारच्या समस्यांना प्रतिबंधित करतात.
रत्ने ही वेगवेगळी रासायनिक संयुगे एकत्र येऊन बनलेले असतात. तसेच वेगवेगळ्या प्रदेशातील सापडणाऱ्या या रत्नांमध्ये देखील तफावत आढळते. रत्नांचा रंग, कडकपणा, आभा आणि पारदर्शकता यानुसार रत्नांच्या दर्जामध्ये व किमती मध्ये फरक पडत जातो.
रत्न हे कधीही जन्म राशीवरून धारण करत नाहीत. वैयक्तिक कुंडलीचे परीक्षण केल्यानंतर आपल्याला नक्की कोणते रत्न लाभते हे कळू शकते.
तुमच्या उज्वल भविष्यासाठी कुठले रत्न धारण करावे हे जाणून घेण्यासाठी श्री. गौरव देशपांडे यांचा सल्ला घ्यावा.