हस्तरेखाशास्त्र

हस्तरेखाशास्त्र

हस्तरेखा शास्त्र हे हातावरून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र आहे. सामुद्रिक शास्त्राच्या अंतर्गत हात, पाय, नाक, डोळे इत्यादी विविध अवयवांची जडण-घडण यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य, सकारात्मक व नकारात्मक घटक यांचा अचूक अंदाज बांधता येतो. हस्तरेषा वरून कुंडली मांडण्याची पद्धती सुद्धा ज्योतिष शास्त्रात सांगितली आहे. हातावरील उंचवटे, हाताचा रंग, हाताचा स्पर्श, नखाचा रंग, हाताचा पोत, हातावरील चिन्हे इत्यादी गोष्टींचा आधार घेऊन भविष्याचा अंदाज बांधता येतो. भारतात विकसित झालेले हे शास्त्र नंतरच्या काळात पाश्चात्त्य देशातही पसरले व किरो सारख्या विद्वानांनी या शास्त्रावर प्रकाश टाकला.

Palmistry-unnamed

मानवजातीने नेहमीच अनिश्चिततेपेक्षा भविष्य घडविण्याला प्राधान्य दिले आहे. हस्तरेखाशास्त्र हा अनिश्चितता कमी करण्याचा आणि जीवनातल्या आव्हानांवर काही प्रमाणात नियंत्रण आणण्याचा एक मार्ग आहे.

new

व्यावसायिक उत्कर्ष, व्यवसायाची निवड,करियर, विवाह, आरोग्य, संतती इत्यादी विषयासंबंधीचे मार्गदर्शन हाताच्या अचूक परीक्षणाद्वारे निश्चितपणे करता येते.

आपल्या हाताचे रहस्य उलगडण्यासाठी श्री. गौरव देशपांडे यांचा सल्ला नक्की घ्या.