सूर्यसिद्धान्तीय देशपांडे दैनिक पंचांग १४ मे २०२१
पंचांगकर्ते:सिद्धान्ती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे-०९८२३९१६२९७
महत्त्वपूर्ण शास्त्रशुद्ध माहितीसाठी अवश्य Subscribe करा ‘Deshpande panchang’ youtube channel.
!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ मे २०२१
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २४ शके १९४३
☀ सूर्योदय -०६:०५
☀ सूर्यास्त -१८:५७
🌞 चंद्रोदय – ०७:४२
⭐ प्रात: संध्या – स.०४:५८ ते स.०६:०५
⭐ सायं संध्या – १८:५७ ते २०:०४
⭐ अपराण्हकाळ – १३:४८ ते १६:२२
⭐ प्रदोषकाळ – १८:५७ ते २१:१०
⭐ निशीथ काळ – २४:०९ ते २४:५३
⭐ राहु काळ – १०:५५ ते १२:३१
⭐ यमघंट काळ – १५:४४ ते १७:२१
⭐ श्राद्धतिथी – तृतीया श्राद्ध
👉 * सर्व कामांसाठी मध्यम दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– ०७:४२ ते ०९:१८ 💰💵
अमृत मुहूर्त– ०९:१८ ते १०:५५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास नाही🔥
सूर्य मुखात आहुती आहे.
शिववास सभेत , कामनिक शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४३
संवत्सर – प्लव
अयन – उत्तरायण
ऋतु – वसंत(सौर)
मास – वैशाख
पक्ष – शुक्ल
तिथी – तृतीया(२९:१८ प.नं.चतुर्थी)
वार – शुक्रवार
नक्षत्र – मृग(अहोरात्र)
योग – सुकर्मा(२४:०७ प.नं.धृति)
करण – तैतिल(१६:२७ प.नं.गरज)
चंद्र रास – वृषभ (१७:१९ नं.मिथुन)
सूर्य रास – मेष (२७:१२ नं.वृषभ)
गुरु रास – कुंभ
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे-०९८२३९१६२९७
विशेष :- अक्षय्यतृतीया(सातूचे दान, सातू भक्षण, सातू होम केल्यास पापनाश), गंगास्नान, समुद्रस्नान, जलकुंभ-पंखा-साखर-सुवर्ण दान, कल्पादि तिथी, त्रेतायुगादि, युगादिश्राद्ध(पिंडरहित), विष्णुंना चंदन लावणे, सूर्य वृषभेत २७:१२, मु.३०, सौर ग्रीष्मऋतू प्रारंभ, श्री परशुराम जयंती, श्री बसवेश्वर जयंती, मुस्लिम सव्वाल मासारंभ, ईद-उल-फितर
👉 या दिवशी पाण्यात गंगाजल व भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे.
👉 दुर्गाकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 दुर्गादेवीस खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस जलकुंभ-पंखा-साखर-सुवर्ण दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु,मीन या राशिंना १७:१९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
🛑नवीन ‘प्लव’संवत्सराचे सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग प्रकाशित झाले आहे
देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
☎️9823916297
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
www.facebook.com/DeshpandePanchang