shubh-kundli yog

ज्येष्ठमास कृत्यं

1. मिथुन संक्रांति पुण्यकाल – मिथुन संक्रांति पुण्यकालात (दिनांक 15 जून – 13.17 ते सूर्यास्त) विश्वामित्र ऋषींच्या ‘वस्त्रान्नपानदानानि मिथुने विहितानि तु |’ या वचनानुसार मिथुन संक्रांति पुण्य कालात वस्त्र, अन्न व पेयपदार्थ यांचे दान द्यावे. दानाचा संकल्प – ‘मम समस्त उपात्त दुरितक्षयद्वारा आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्धीद्वारा श्रीसवितृसूर्यनारायणदेवता प्रीत्यर्थ मिथुनसंक्रांती पुण्यकाले (अमुक) दानमहं करिष्ये|’ तसेच ‘ संक्रांतौ यानि दानानि हव्यकव्यानि दातृभि:| तानि …

Continue Reading
maharashtra

वटसावित्री व्रताचा संकल्प व विधि

वटसावित्री व्रत करणार्‍या स्त्रियांनी स्नान इ. करुन सर्वप्रथम उजव्या हातात पाणी घेऊन खालील संकल्य करुन मगच वडाच्या झाडाचे पूजन करावे. ॐ विष्णू (३वेळा म्हणणे), ॐ तत्सदद्य श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयेपरार्ध्दे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखंडे आर्यावर्ते दंडकारण्येदेशे पुण्यक्षेत्रे कलियुगे कलिप्रथमचरणे प्लवनामसंवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतौ ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे पौर्णिमायांतिथौ बृहस्पतिवासरे, ज्येष्ठा नक्षत्रे शुभ/शुक्ल योगे भद्रा करणे वृश्चिक राशीस्थितेचंद्रे मिथुन …

Continue Reading

सूर्यसिद्धांतीय गणितावर आधारित पंचांगच का वापरावे?

सूर्यसिद्धांत हा विश्वाच्या उत्पत्ती पासूनच अस्तित्वात आहे. हा सिद्धांत मानव निर्मित नसून तो अपौरुषेय आहे म्हणुनच कमलाकरभट्टाने त्यास पाचवा वेद अशी संज्ञा दिली आहे व ती सार्थच आहे.   १. सूर्यसिद्धांतानुसार विश्वाच्या उत्पत्ती पासूनचे गणित : सूर्यसिद्धांतीय वर्षमान : ३६५ दिवस १५ घटिका ३१ पळे ३१ विपळे दृकसिद्धांतीय वर्षमान : ३६५ दिवस १५ घटिका २२ पळे ५७ विपळे  वरिल दोन वर्षमानांत साडेआठ पळांचे …

Continue Reading